उत्तम बिर्याणी – शुद्ध शाकाहारी (आपण फक्त व्हेज बिर्याणी बनवतो.)

सध्या, आपण लिमिटेड प्रमाणात बनवीत आहोत. तसेच फक्त संध्याकाळी एकच वेळ फ्री होम डिलिव्हरी सेवा सुरु आहे. संध्याकाळी बिर्याणी हवी असल्यास आदल्या दिवशी सकाळी बुकिंग करणे हि नम्र विनंती.

Pure veg biryani + Free home delivery Rs.150/- only

Booking

आदल्या दिवशी सकाळी The day Before.
IST 07:00 am to 10:00 am

Delivery

IST 07:00 pm to 9:00 pm

शुद्ध शाकाहारी आगळीवेगळी उत्तम बिर्याणी…

सध्या फक्त अलिबागमध्ये उपलब्ध !

अधिक माहितीकरिता sales@uttambiryani.com ह्या ईमेल आयडीवर अथवा व्हॉट्सएप मोबाईल नंबर 9209259727 येथे संपर्क साधा.किलोमध्ये ऑर्डर स्वीकारली जात नाही तसेच एका व्यक्तीस / एका आयडी वरून जास्तीत जास्त 7 बिर्याणी ऑर्डर करण्याची सोय आहे.